अंकशास्त्र म्हणजे काय ?

जाणून घ्या अंकशास्त्राची ओळख आणि मार्गदर्शक ‘व्यक्ति तितक्या प्रकृती!’ असं आपण अनेकदा ऐकतो. याचा अर्थ असा की प्रत्येक व्यक्तीची स्वतंत्र ओळख आहे. स्वभाव, राहणीमान, आवड, क्षमता, गुण-दोष अशा अनेक बाबींवर प्रत्येक व्यक्तीची प्रकृती ठरते. त्यानुसारच आपण त्या व्यक्तिला ओळखत असतो. अंकशास्त्र हे असं शास्त्र आहे ज्याद्वारे कुठल्याही व्यक्तीची प्रकृती कशी आहे याचा अंदाज बांधता येतो. अंकशास्त्र हे कोणत्याही व्यक्तीच्या जन्मतारीख, नाव याच्या आधारे त्या व्यक्तीची प्रकृती, स्वभाव, गुण-दोष वगैरे … Continue reading अंकशास्त्र म्हणजे काय ?